IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

Sri Lanka vs India 2nd Test Day 1 Report:श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतासाठी देवदत्त पडिक्कलने शतक ठोकले. त्याचे हे मालिकेतील सलग दुसरे शतक आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिले.
Sri Lanka vs India 2nd Test Day 1:

Devdutt Padikkal Century| Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 2nd Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२३ ऑगस्ट) कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी वर्चस्व ठेवले असून पहिला दिवस २६ वर्षीय देवदत्त पडिक्कलने गाजवला. त्याने पहिल्या डावात शानदार शतक केले. याशिवाय भारताचा कर्णधार शुभमन गिलनेही या सामन्यात अर्धशतक केले आहे.

Sri Lanka vs India 2nd Test Day 1:
IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com