IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Why Rishabh Pant Retires Hurt? : भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कोलंबोमध्ये सुरू असून रिषभ पंत अचानक मैदानातून बाहेर गेला. तो रिटायर्ड हर्ट होत बाहेर गेल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला.
Rishabh Pant Retired Hurt | Sri Lanka vs India 2nd Test

Rishabh Pant Retired Hurt | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारपासून (२३ सप्टेंबर) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात रिषभ पंतला (Rishabh Pant) अचानक मैदानातून बाहेर जावं लागल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

सध्या भारताचा संघ (Team India) आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतीने चिंतेत आहे. या सामन्यापूर्वी कुलदीप यादवही आजारी पडल्याने खेळू शकलेला नाही. त्यातच आता पंतला रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) व्हावं लागल्याने या चिंतेत भर पडली आहे.

Rishabh Pant Retired Hurt | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL: शुभमन गिल सचिन, सेहवागच्या रांगेत बसला! कपिल देव यांचा रेकॉर्ड अवघ्या ७ दिवसांनी मोडला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com