

Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Sarfaraz Khan
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये भारतीय संघाच्या निवडीपूर्वी खेळाडूंच्या दमदार कामगिरीने निवड समितीसमोर डोकेदुखी वाढली आहे.
देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि सर्फराज खान यांनी शतके करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
त्यामुळे हे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.