IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Why Didn’t Manav Suthar Win POM Despite His 10-Wicket Haul? भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून १० विकेट्स घेतल्या. तरीही त्याला Player of the Match पुरस्कार मिळाला नाही.
IND vs SL 1st Test

Why Manav Suthar did not win Player of the Match despite 10 wickets

esakal

Updated on

Manav Suthar 10 wickets vs Sri Lanka but misses POM award: भारतीय संघाने ६०० व्या कसोटी सामन्यात विजय मिळवला... श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना १६५ धावांनी जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने ६०० पैकी १८७ कसोटीत विजय मिळवले आहेत, तर १८८ सामने गमावले आहेत. २४४ सामन्यांचा निकाल ड्रॉ लागला असून १ सामना ( वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई १९८६) बरोबरीत सुटला होता. गॉल येथील कसोटीत फिरकीपटू मानव सुथारने १० विकेट्स घेतल्या, परंतु त्याला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला नाही. तो दुसऱ्याच खेळाडूला मिळाला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com