R Ashwin on CSK Statement: 'फ्रँचायझी चूकीची नाही आणि...' ब्रेव्हिसच्या कराराबाबत CSK च्या स्पष्टीकरणानंतर अश्विनने सोडलं मौन

R Ashwin Explains His Remark on CSK-Dewald Brevis Saga: अश्विनने काही दिवसांपूर्वी डेवाल्ड ब्रेव्हिसच्या चेन्नई सुपर किंग्ससोबतच्या कराराबाबत भाष्य केलं होतं, ज्यावर बरीच चर्चा झाली. ज्यानंतर चेन्नईला त्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागले. आता याबाबत अखेर अश्विनने मौन सोडलं आहे.
R Ashwin - Dewald Brevis
R Ashwin - Dewald BrevisSakal
Updated on
Summary
  • आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रेव्हिसच्या कराराबाबतच्या स्पष्टीकरणानंतर मौन सोडले आहे.

  • त्याने स्पष्ट केले की, सोशल मीडियावरच्या चर्चांपेक्षा क्रिकेटवर अधिक लक्ष देतो.

  • चेन्नईने ब्रेव्हिसला संघात घेतल्याने त्यांना सोनं मिळालं आहे, असे त्याने म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com