AUS vs SA, T20I: टीम डेव्हिड लढला, पण ब्रेव्हिसचं वादळ ठरलं वरचढ; द. आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलिया चीतपट
South Africa won against Australia in 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या टी२० सामन्यात चीतपट केले. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक युवा डेवाल्ड ब्रेव्हिस ठरला. द. आफ्रिकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची अपराजित मालिका खंडितही झाली.