Dhanashree Verma: चहलला अजूनही मेजेस करते धनश्री? स्वत:च केला खुलासा; काय म्हणाली वाचा
Dhanashree Verma Opens Up on relation with Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटानंतरच्या नात्यावर धनश्रीने खुलासा केला आहे. तिने डेन्टिस्ट म्हणून रणबीर कपूरवर उपचार केल्याचंही सांगितलं.
Dhanashree Verma Opens Up on relation with Yuzvendra ChahalSakal