Dhruv Jurel celebrates his 140 while Devdutt Padikkal shines with 150 as India A dominate Australia A.
ESAKAL
ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला.
भारत अ संघाने प्रत्युत्तरात ७ बाद ५३१ धावा करत सामन्यात समतोल राखला.
ध्रुव जुरेलने १४० धावा तर देवदत्त पडिक्कलने १५० धावा करून शतक झळकावले.
Dhruv Jurel scored a brilliant 140 while Devdutt Padikkal slammed 150: भारताच्या अ संघाने चार दिवसीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया अ संघाला सडेतोड उत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ६ बाद ५३२ धावांवर घोषित केला होता आणि त्या प्रत्युत्तरात भारत अ संघाने १४१.१ षटकांत ७ बाद ५३१ धावा केल्या आहेत. या सामन्यात यष्टीरक्षक ध्रुव जुरेल व देवदत्त पडिक्कल यांनी शतक झळकावले. या दोघांनी शतक झळकावून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातल्या जागेवर दावा ठोकला आहे.