IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ajinkya Rahane KKR captain IPL 2026 fact check: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही पोस्टमध्ये रहाणेने KKR चे कर्णधारपद सोडल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
Did Ajinkya Rahane resign as KKR captain

Did Ajinkya Rahane resign as KKR captain

esakal

Updated on

KKR captain Ajinkya Rahane viral social media post: इंडियन प्रीमिअर लीगचा १९ वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार आहे आणि बीसीसीआयने आता केवळ २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या पर्वात काही संघांमध्ये नेतृत्वाची खांदेपालट झालेली आणि बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यामध्ये, कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदात बदल झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. स्पर्धा सुरू होण्याच्या फक्त दोन आठवडे शिल्लक असताना KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणेने अचानक राजीनामा दिल्याचे दावे केले जात आहेत आणि तशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com