

Did Balochistan and Afghanistan Really Celebrate India’s Win Over Pakistan?
Sakal
Did Balochistan and Afghanistan Really Celebrate India’s Win Over Pakistan?: भारतीय संघाने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत ६१ धावांनी पराभूत केले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना झाला होता. या सामन्यातील विजयामुळे भारताने अ गटातून सुपर ८ फेरीसाठी पात्रता मिळवली.
मात्र, पाकिस्तानसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहेत. त्यातही अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथील व्हिडिओ चर्चेत आहेत.