Ravindra Jadeja - Ben Stokes | ENG vs IND 4th TestSakal
Cricket
ENG vs IND: मँचेस्टरमध्ये ड्रामा! स्टोक्सने कसोटी संपल्यावर जडेजा, वॉशिंग्टनसोबत खरंच हस्तांदोलन टाळलं? Video Viral
Handshake Drama in Manchester Test: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आहे. पण सामन्याच्या अखेरच्या काही क्षणात नाट्यमय घडामोडी घडल्या.
Summary
भारताने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राखला.
मात्र, या सामन्याच्या अखेरीस काही नाट्यमय घडामोडी घडल्या.
सध्या बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा यांच्या हस्तांदोलनावरून सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.