MS Dhoni Special : महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटला गृहीत धरले का? सुनंदन लेले यांचा 'कॅप्टन कूल'वर भावनिक लेख!

Sunandan Lele emotional article on MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी… भारतीय क्रिकेटमधील एक युग. पण आता ‘कॅप्टन कूल’च्या प्रवासाचा शेवट जवळ आला आहे का? ज्येष्ठ क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी धोनीवर लिहिलेल्या भावनिक लेखामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
MS Dhoni likely to retire from CSK after IPL 2026

MS Dhoni likely to retire from CSK after IPL 2026

esakal

Updated on

सुनंदन लेले (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

२००३ सालची गोष्ट... उत्तर विभाग विरुद्ध पश्चिम विभाग सामन्यात महेंद्रसिंग धोनी नावाचा एक अत्यंत रांगडा खेळाडू फलंदाजी करत होता. त्याने मारलेला एक षटकार जुन्या वानखेडे स्टेडियमच्या छतावरून थेट गरवारे पेव्हॅलियनकडे गेला! असा षटकार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. सामन्यानंतर मी त्याला भेटलो आणि म्हणालो, "यार, असा षटकार मी कधीच पाहिला नव्हता." त्यावर तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, "बस सर, कोशीश कर रहा हूँ..."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com