

Rohit Sharma
Sakal
Rohit Sharma Padma Awards News: सोमवारी (२५ मे) राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्याचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये भारताची महिला वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरचाही समावेश होता. तिलाही यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात उपस्थित होती.