

Smriti Mandhana Father
Sakal
स्मृती मानधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न स्मृतच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराच्या लक्षणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.