IND vs NZ 3rd T20I : वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या सामन्यातून वगळा, इशान किशन दुखापतग्रस्त असला तरी... टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला

India vs New Zealand 3rd T20I playing XI changes: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा सुरू झाली आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on: 

Drop Vaibhav Sooryavanshi For 3rd T20I Against New Zealand: भारत-न्यूझीलंड तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीचे खेळणे निश्चित मानले जात आहे. इशान किशन दुखापतीतून अजूनही सारवलेला नाही आणि त्यामुळे तो आजच्या सामन्याला मुकणार आहे. पण, असे असले तरी भारताचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ याने वैभव सूर्यवंशीच्या जागी वरुण चक्रवर्तीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याचा विचार करावा, असे आवाहन संघ व्यवस्थापनाला केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com