Pardee Narwal: निवृत्ती घेतलेल्या डुबकी किंगच्या कर्तृत्वाला सलाम; Pro Kabaddi 12 च्या उद्घाटनापूर्वी विशेष सन्मान

Pardeep Narwal to Receive Tribute Ahead of PKL Season 12: परदीप नरवालचा प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या सीझनच्या उद्घाटनावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. 'डुबकी किंग' म्हणून प्रसिद्ध असलेल्या परदीपने पाटणा पायरट्ससाठी तीन जेतेपदे मिळवली होती.
Pardeep Narwal
Pardeep NarwalSakal
Updated on
Summary
  • प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या सीझनच्या उद्घाटनापूर्वी परदीप नरवालचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

  • 'डुबकी किंग' म्हणून ओळखला जाणारा परदीप, ज्याने पाटणा पायरट्ससाठी तीन जेतेपदे मिळवली, त्याच्या अतुलनीय कौशल्याने कबड्डीला नव्या उंचीवर नेले.

  • त्याच्या योगदानाची दखल घेत, त्याला गौरवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com