
Yash Rathod | Duleep Trophy
Sakal
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर मध्य विभागाने मजबूत पकड मिळवली आहे.
विदर्भाच्या यश राठोडने मध्य विभागाकडून खेळताना १९४ धावांच्या खेळी करत संघाला ५०० धावांचा टप्पा पार करून दिला.
सामन्यात अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.