Duleep Trophy 2025: विदर्भाचा दानिश द्विशतकाच्या उंबरठ्यावर, तर RCB कर्णधार रजत पाटिदारचं २४ बाऊंड्रींसह आक्रमक शतक
Duleep Trophy 2025, Central Zone vs North East Zone: दुलीप ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या दिवशी मध्य विभागाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विदर्भाच्या दानिश मालेवर आणि रजत पाटिदारने आक्रमक खेळ करताना शतके केली. मालेवार द्विशतकाच्या जवळही आहे.