Duleep Trophy 2026: वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही; फक्त ८ धावांवर गमावली विकेट, नेमका कसा झाला OUT? पाहा VIDEO

HOW VAIBHAV SOORYAVANSHI OUT?: दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नाही. ईस्ट झोनकडून सलामीला उतरलेला वैभव अवघ्या ८ धावा करून बाद झाला. नेमका कसा झाला OUT? पाहा VIDEO.
HOW VAIBHAV SOORYAVANSHI OUT?

HOW VAIBHAV SOORYAVANSHI OUT?

esakal

Updated on

HOW VAIBHAV SOORYAVANSHI OUT?: आजपासून म्हणजेच २३ ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी २०२६ ला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-२ वर खेळला जात आहे.

नॉर्थ ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ईस्ट झोनला प्रथम फलंदाजी करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com