

VAIBHAV SOORYAVANSHI OUT FOR 44 IN DULEEP TROPHY FINA
esakal
VAIBHAV SOORYAVANSHI OUT FOR 44 IN DULEEP TROPHY FINAL: दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना आज पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पूर्व विभागाकडून डावाची सुरुवात १५ वर्षीय स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यु ईश्वरन यांनी केली. दोघांनी सुरुवातीला सांभाळून फलंदाजी केली. मात्र, वैभव सूर्यवंशीला या अंतिम सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ६ धावांची गरज असताना तो ४४ धावांवर बाद झाला.