लोकांची झोप उडवून, हा भाई...! इशान किशनने अभिषेक शर्माला मारला टोमणा, Video Viral

Ishan Kishan Instagram story about Abhishek Sharma: भारतीय क्रिकेटपटू इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्याशी संबंधित एका मजेशीर सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. इशान किशनच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा संदर्भ देत ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Ishan Kishan Instagram story about Abhishek Sharma

Ishan Kishan Instagram story about Abhishek Sharma

Updated on: 

Ishan Kishan takes a dig at Abhishek Sharma viral post: भारत-न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात धुमाकूळ पाहायला मिळाला. भारताने हा सामना ६ गडी व ४० चेंडू राखून जिंकला. भारताने धुमाकूळ घालत १९९ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.२ षटकांत पूर्ण केले. अभिषेक शर्माने ३८ चेंडूंमध्ये ११३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्यासोबत सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीनेही १९ चेंडूंत ४५ धावा कुटल्या. अभिषेकला सामन्यानंतर इशान किशनने रोस्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com