

Brendon McCullum
Sakal
काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.त्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठं पाऊल उचललं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून ब्रेंडन मॅक्युलमची (Brendon McCullum) हकालपट्टी केली आहे.