

Morne Morkel
sakal
कोलकाता : ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत आहे आणि खेळपट्टी इतकी भेदक आहे की प्रत्येक चेंडूवर फलंदाजीचा बळी लिहिलेला आहे, तेव्हा त्याच्या अगोदर जमतील त्या धावा जमा करता यायला पाहिजेत, असे मत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज सायमन हार्मर, तर भारताकडून गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल या दोघांनीही व्यक्त केले.