India Under-19s tour of England : वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक फटकेबाजीने इंग्लंडने मैदान गाजवले. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील चौथ्या वन डे सामन्यात त्याने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने यापूर्वीच्या तीन वन डे सामन्यांत ४८, ४५ व ८६ धावांची खेळी केली होती. भारताने १२ षटकांत १ बाद १०३ धावा उभ्या केल्या आहेत.