Rohit Sharma and Virat Kohli Depart Cheaply
esakal
India vs England 1st ODI Mararhi Live Scoreboard update: २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या रोहित शर्मा व विराट कोहली, या दिग्गज जोडीला अपयश आले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचून मारा करून दोघांनाही गार केले. भारताने दोन फलंदाद ४८ धावांवर गमावले... रोहितचे अपयश हे त्याच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नांना तडा देणारे ठरू शकते, तर विराटच्या बाबतीतही असे घडल्यास आश्चर्य वाटायला नको.