Yashasvi Jaiswal: चार झेल सोडले अन् प्रेक्षकांसमोर नाचला.. जैस्वालचा Viral Video पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला

England vs India, 1st Test: इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला. या सामन्यात भारताला यशस्वी जैस्वालने सोडलेले ४ झेल महागात पडले होते. पण असं असतानाही तो मैदानात नाचताना दिसला होता.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalSakal
Updated on

हेडिंग्लेमध्ये कसोटी सामन्यात भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडने पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ५ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाकडून तब्बल ५ शतके झाली होती, तसेच ८०० हून अधिक धावा झाल्या, पण तरी भारताला पराभव स्वीकारावा लागला. असं पहिल्यांदाच झालं की एखाद्या संघाकडून ५ शतकांनंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal Century: यशस्वी भव:! इंग्लंडमध्ये जैस्वालचा शतकी तडाखा! हात दुखत असतानाही नोंदवला पराक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com