
थोडक्यात :
भारत - इंग्लंड संघात सुरू असेलल्या चौथा सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे.
चौथा दिवस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी गाजवला.
चौथ्या दिवस अखेर शुभमन गिल आणि केएल राहुल नाबाद आहेत. त्यांच्यात नाबाद दीडशतकी भागीदारी झाली.