ENG vs IND, 4th Test: जखमी असूनही रिषभ पंत लढला, अर्धशतक ठोकलं; मात्र स्टोक्सच्या ५ विकेट्स अन् भारतीय संघ ऑलआऊट

India all out in 1st Innings vs England in Manchester Test: मँचेस्टर कसोटीत भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी संपुष्टात आला. पायाला फ्रॅक्चर असतानाही रिषभ पंतने अर्धशतक ठोकले, तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ५ विकेट्स घेतल्या.
Rishabh Pant | Ben Stokes | ENG vs IND 4th Test
Rishabh Pant | Ben Stokes | ENG vs IND 4th TestSakal
Updated on

थोडक्यात:

Summary
  • मँचेस्टर कसोटीत भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ३५८ धावांवर संपुष्टात आला.

  • दुखापत असूनही रिषभ पंत फलंदाजीला उतरला आणि ५४ धावा केल्या.

  • बेन स्टोक्सने कसोटीत ८ वर्षांनंतर डावात ५ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com