
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचवी कसोटी लंडनमध्ये सुरू झाली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे, भारत सलग १५वी नाणेफेक हरला आहे.
पाचव्या कसोटीसाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ४ बदल झाले आहेत.