ENG vs PAK 1st Test: फुल कॉमेडी! पाकिस्तानी खेळाडूने चेंडू स्टम्पऐवजी रिझवानच्या पायावर मारला अन् विकेटसाठी अपील करू लागला... Video

Pakistan hilarious run out mistake against England first Test: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंकडून मैदानावर गोंधळ पाहायला मिळाला.
ENG vs PAK 1st Test

Pakistan players hit Mohammad Rizwan instead of stumps during England Test

esakal

Updated on

Salman Agha throw hits Mohammad Rizwan instead of stumps: पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या फिल्डिंगवर न बोललेलं बरं... इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौकार अडवण्यासाठी एकाने पायाचा वापर केला, परंतु चेंडू दुसऱ्या पायाला लागून चौकार गेल्याचा प्रसंग घडला. त्यात आणखी एक मजेशीर प्रसंग घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव १७१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडने ८ बाद ३६६ धावा करताना दुसऱ्या दिवसअखेर १९५ धावांची आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यात डॅन लॉरेन्स याला बाद करण्याची आयती संधी पाकिस्तानी खेळाडूंनी गमावली. सध्या हा Video सोशल मीडिया गाजवतोय..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com