ENG vs ZIM : जो रूटचा ऐतिहासिक पराक्रम! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

Joe Root breaks Sachin Tendulkar’s record : जो रूटने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे. ENG vs ZIM सामन्यादरम्यान त्याने १३,००० टेस्ट धावांचा टप्पा पार केला आणि तो ही कामगिरी करणारा पाचवा व इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
JOE ROOT CROSSES 13,000 TEST RUNS
JOE ROOT CROSSES 13,000 TEST RUNSesakal
Updated on

England vs Zimbabwe Test Match: २२ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळायला आलेल्या झिम्बाब्वेचे यजमानांनी चांगलेच स्वागत केले. झॅक क्रॉली, बेन डकेट व ऑली पोप यांनी शतकी खेळी करताना धावांचा डोंगर उभा केला. जो रूटला ( Joe Root) आज मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com