Chris Woakes Retirement
Sakal
Cricket
Cricketer Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा, गौतम गंभीरनेही दिली प्रतिक्रिया
Chris Woakes Retirement from International Cricket: दिग्गज अष्टपैलू खेळाडूने १४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
Summary
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
१४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने इंग्लंडसाठी तीनही प्रकारात क्रिकेट खेळले.
त्याच्या निवृत्तीवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात त्याच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

