

INDW vs ENGW | Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये इंग्लंडने भारताला ४ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाच्या झुंजी व्यर्थ ठरल्या.
इंग्लंडने २८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारताला ५० षटकात ६ बाद २८४ धावाच करता आल्या.