Go Away... इंग्लंड-पाकिस्तानच्या फॅन्समध्ये जुंपली! लाईव्ह सामन्यात जोरदार भांडणं अन् श्रीलंकेन चाहत्यांची मध्यस्थी; Video Viral

England and Pakistan Fan Fight: टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला २ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यादरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
England and Pakistan Fan Fight | T20 World Cup 2026

England and Pakistan Fan Fight | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

England and Pakistan Fan Fight during T20 World Cup 2026 Match: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध २ विकेट्सने परभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे इंग्लंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. मात्र पाकिस्तानसमोरील अडचणी वाढल्याचे दिसले आहे.

याचदरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत इंग्लंड आणि श्रीलंका (England vs Sri Lanka) यांच्या जोरदार भांडण लागल्याचे दिसून येत आहे.

<div class="paragraphs"><p>England and Pakistan Fan Fight | T20 World Cup 2026</p></div>
Rinku Singh : वडील गंभीर आजाराशी देतायत झुंज, रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर; रिंकु सिंह T20 वर्ल्डकपला मुकणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com