

Rinku Singh Father Critical In Hospital
Esakal
भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकु सिंह अचानक टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू असताना घरी परतला आहे. वडिलांची प्रकृती बिघडल्यानं त्यानं घरी परतण्याचा निर्णय घेतलाय. रिंकु सिंहचे वडील खानचंद्र सिंह यांना ग्रेटर नोएडातील रु्गणालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.