ENG vs PAK, Test: ७ खेळाडूंची हकालपट्टी तरी पाकिस्तानचा इंग्लंडने उडवला फज्जा! बाबर आझमही फ्लॉप, १३३ धावांत गुंडाळला संघ

Pakistan Bowled Out for 133 vs England: इंग्लंड आणि पाकिस्तान संघात एजबस्टनला तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने ७ खेळाडूंना संघातून काढले होते. पण असं असतानाही पाकिस्तानचा डाव गडगडला आहे.
England vs Pakistan 3rd Test

Pakistan All Out For 133 vs England 3rd Test

Sakal

Updated on

England vs Pakistan 3rd Test Marathi News: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघ चांगलाच संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान बोर्डानं अचानक ७ खेळाडूंना तिसऱ्या कसोटी सामन्याआधी संघातून काढलं.

पण यानंतरही तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संघ गडगडला. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात बर्मिंगहॅम येथे कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानला १३० धावांचा टप्पा पार करतानाही मोठी मेहनत घ्यावी लागली आहे.

England vs Pakistan 3rd Test
ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com