ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा

England Seal Unassailable Series Win Over Pakistan: लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करून मालिकेत विजयी आघाडी घेतली. या विजयामुळे इंग्लंडला WTC 2025-27 पाँइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.
England vs Pakistan

England Test Team

Sakal

Updated on

England vs Pakistan, Lord's Test Marathi News: लॉर्ड्सवर इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. हा सामना चौथ्या दिवशी (३० ऑगस्ट) इंग्लंडने तब्बल १९४ धावांनी सहज जिंकला. त्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

आता इंग्लंडला पाकिस्तानला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. दरम्यान या विजयामुळे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतही फायदा झाला आहे.

England vs Pakistan
ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com