इंग्लंडच्या कर्णधारावर IPL 2026 खेळण्यावर का घातलीय बंदी? जाणून घ्या नवीन नियम
Harry Brook IPL 2026 Ban: आयपीएल २०२६ लिलावासाठी ३५० खेळाडूंची निवड झाली असून, ७७ जागा शिल्लक आहेत. मात्र इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी आहे. यामागील कारण जाणून घ्या.