ENG vs IND: सिराजला इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये देण्यात आलंय 'हे' टोपन नाव! दिग्गजांनी केला मोठा खुलासा
Mohammed Siraj Nickname by England Team: मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत शानदार खेळ केला. तो या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरला. त्याला इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये टोपन नावही देण्यात आले आहे.