ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Joe Root Breaks Ricky Ponting Record : लॉर्ड्सवर इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या डावादरम्यान जो रुटने विश्वविक्रम केला आहे. त्याने रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
England vs Pakistan

Joe Root

Sakal

Updated on

England vs Pakistan Lord's Test Marathi News: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) मोठा विश्वविक्रम केला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव २०८ धावांवर संपला, पण पहिल्या डावातील १८० धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडने पाकिस्तानसमोर ३८९ धावांचे आव्हान ठेवले.

England vs Pakistan
PAK vs ENG: पाकिस्तानचा पुन्हा फ्लॉप शो; इंग्लंडसमोर पत्त्यांसारखा कोसळला संघ, एक डाव अन् १०३ धावांनी दारुण पराभव, नेमकं कुठे चुकलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com