
थोडक्यात :
इंग्लंडने भारतावर विजय मिळवूनही त्यांच्याकडून झालेल्या चूकीमुळे त्यांना दोन WTC गुण गमावावे लागले.
इंग्लंडची WTC 2025-27 मधील टक्केवारीही घसरली असून ते दुसऱ्याहून तिसऱ्या स्थानावर घसरले.
आयसीसीने इंग्लंड संघावर १०% दंडही आकारला आणि कर्णधार स्टोक्सने चूक मान्य केली.