England women’s cricket star Freya Davies quits before World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा वर्षांपूर्वी पदार्पण करणारी इंग्लंडची गोलंदाज फ्रेया डेव्हिएसने निवृत्तीचा निर्णय घेतला. २९ वर्षीय फ्रेयाला वकिल बनायचे आहे आणि त्यासाठीच तिने १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दिला अखेर रामराम केला.