ENG vs PAK, Test: इंग्लंडने खेळाडूंना अचानक काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले, पाकिस्तानविरुद्ध कसोटी सुरू असताना हे का केले?

England Release 5 Non-Playing Test Squad Members: इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्ध लीड्सला पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. याचदरम्यान ५ खेळाडूंना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले.
England Cricket Team

England Cricket Team

Sakal

Updated on

England vs Pakistan 1st test Marathi News: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सला बुधवारी (१९ ऑगस्ट) सुरू झाला आहे. हा सामना सुरू झाल्यानंतर इंग्लंडने मात्र मोठा निर्णय घेत पाच खेळाडूंना काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले आहे. हे खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नाहीत.

England Cricket Team
ENG vs PAK 1st Test: अरे काय हे! ०.१ चेंडूवर पाकिस्तानची विकेट, कपिल देव यांनी ४३ वर्षांपूर्वी दिलेला असा धक्का, आता... Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com