
Team India | Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाने सुरुवातीला दोन विजय मिळवले, परंतु नंतर सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला.
इंग्लंडने भारताला ४ धावांनी पराभूत केले आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.
त्यामुळे आता उपांत्य फेरीतील शेवटच्या जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शर्यत आहे.