
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात होत असलेली अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही कसोटी मालिका अत्यंत रोमांचक होत आहे. सलग तिसरा सामना पाच दिवसांपर्यंत जाणार आहे. लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना सुरू असून इंग्लंडने भारतासमोर सोप्पं लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यातही वॉशिंग्टन सुंदरने सर्वांना प्रभावित केले.