
लॉर्ड्स क्रिकेट मैदानात भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी मालिका खेळवली जात आहे. या सामन्यात दोन्ही संघाच चुरशीचा खेळ पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये गरमागरमीही झाल्याचे पाहायला मिळाले, विशेषत: तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस. त्यानंतर चौथ्या दिवसाची सुरूवातीला मोहम्मद सिराजकडून शानदार वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली.