T20 World Cup 2026 साठी इंग्लंडचा संघ जाहीर! बटलर नाही, तर 'या' खेळाडूकडे कर्णधारपद
England's Squad for T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा आणि श्रीलंका दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी इंग्लंडने त्यांचे संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व कोण करणार जाणून घ्या.