ENG vs IND, 4th Test: जैस्वाल अर्धशतक करून बाद! ८ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या गोलंदाजानं दुसऱ्याच ओव्हरला कसं केलं आऊट? Video
Yashasvi Jaiswal Wicket: मँचेस्टर कसोटीत यशस्वी जैस्वाल चांगल्या लयीत खेळत होता. त्याने अर्धशतकही केले होते. मात्र त्याला इंग्लंडकडून ८ वर्षांनी कसोटीत पुनरागमन करणाऱ्या गोलंदाजानं त्याच्या दुसऱ्याच षटकात बाद केले.
Yashasvi Jaiswal Wicket | ENG vs IND 4th TestSakal