IND vs ENG: भारतीय फॅन्ससाठी भारत-इंग्लंड T20I सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, ECB चा निर्णय; किती वाजता सुरू होणार मॅच?

ENG vs IND, T20I Match Timings Changed: भारतीय प्रेक्षकांचा विचार करून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांच्या वेळेबाबत मोठा बदल केला आहे. बदललेल्या वेळेनुसार टी२० सामने किती वाजता होणार जाणून घ्या.
England vs India T20I Series

England vs India T20I Series

Sakal

Updated on

England vs India T20I Matches Timing: भारतीय क्रिकेट संघ जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात २ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला १ जुलैपासून ५ सामन्यांची टी२० मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज देखील आहे. पण त्याआधीच मालिकेबाबत मोठा बदल झाला आहे.

England vs India T20I Series
India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com