India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

India T20I Squad for England & Ireland Series: भारतीय टी२० संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा झाली असून नव्या कर्णधार-उपकर्णधारांची निवड झाली आहे.
India T20I Squad

India T20I Squad

Sakal

Updated on

India T20I Squad: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यांतील टी२० मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे. या दौऱ्यापासून भारताला नवे टी२० कर्णधार आणि उपकर्णधार मिळाले आहेत.

भारताच्या निवड समितीची मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीत आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच (Ireland & England Tour) सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही भारतीय टी२० संघाची निवड करण्यात आली आहे.

India T20I Squad
IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com